ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रहाचे आपले असे खास महत्त्व असुन काळानुरूप काही ठराविक काळानंतर हे ग्रह आपली राशीतील स्थान बदलत असतात. ज्योतिष शास्त्रनुसार ग्रहांच्या या भ्रमनाचा मानवी जीवनावर देखील परिणाम होत असतो. येत्या 30 ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण समजले जाणारे राहू-केतू दुसऱ्या राशींमध्ये प्रवेश करण...