दिवाळी स्पेशल रांगोळी काढायची म्हंटले की घरातल्या मुली आणि गृहिणींना थोडेफार टेन्शनच येत असतं. त्या रांगोळीसाठी लागणारे साहित्य, वेगवेगळ्या रंगाची रांगोळी सगळे काही नीट आहे का हे पाहावे लागते. अशातच रांगोळीची एखदी नवीन डिझाईन सुचणे आणि अगदी कमी वेळेत ती काढणे हेही अवघड होऊन जाते. त्यासाठीच कोल्हापूर...