कला ही माणसाकडे उपजत असावी लागते. कलाकार माणूस त्याच्या कलेमुळे श्रीमंत असतो असं म्हटलं जातं. डोंबिवली शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार झाले. यापैकीच एक प्रसिद्ध नाव म्हणजे उमेश पांचाळ होय. एक उत्तम सुलेखनकार, रांगोळीकार आणि कथ्थक नर्तक म्हणून त्याची ओळख आ...