गणेश उत्सवाची धूम संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. प्रत्येक गणेश मंडळ नवनवीन देखावे सादर करून शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जालन्यातील एका मंडळाने असाच राम सेतूचा देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.