आयुष्य म्हटलं की चांगले वाईट प्रसंग आलेच आणि याला न घाबरता आपण आपल्या आयुष्याला हसत तोंड द्यायचं असंत असं म्हणतं पुण्यातील सविता कुंभार या गेले 20 वर्ष व्हॅन चालवतायत. पतीच निधन झाल्यानंतर खचून न जाता आपल्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन गाडी चालवण्याचा प्रवास त्यांनी सुरु केला. त्यांच्या याच प्रवासाने त्...