advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Prisoners Escaped। पोलीस सुस्तावले, कैदी पळाले, संगमनेरमध्ये घडली नाटकीय घटना | N18V
video_loader_img

Prisoners Escaped। पोलीस सुस्तावले, कैदी पळाले, संगमनेरमध्ये घडली नाटकीय घटना | N18V

  • News18.com

गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी उपकारागृहाचे गज तोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये घडलीय.. या घटनेने कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले असून, आरोपींचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय..

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box