निसर्गावर आधारित असलेली शेती करताना शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्यामुळे शेतकरी जोडधंदा करतात. धाराशिवमधील वाघोलीचे युवा शेतकरी निलेश काकडे यांनी 2016 साली कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला सुरुवात केली. 140 पिलांपासून सुरू केलेला व्यवसाय आता दीड हजार कोंबड्यांवर पोहोचला आहे. यातून वर्षाकाठी 20 ते 22 ल...