अनेक वेळा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायला आपण घाबरतो किंवा पोलीस आपली तक्रार नोंद करून घेतील का? अशी भीती काहींना सतावत असते. परंतु, तक्रारदाराने तक्रार देण्यासाठी अजिबात घाबरण्याची गरज नाही. कारण तुम्ही पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेणे बंधनकारक आहे. तसे होत नसेल तर त्यासाठी ...