होम / व्हिडिओ / व्हिडीओ / PM Modi : ICC वर्ल्ड कप फायनलनंतर पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाची घेतली भेट | World Cup 2023
PM Modi : ICC वर्ल्ड कप फायनलनंतर पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाची घेतली भेट | World Cup 2023
News18.com
last updated:
19 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ICC वर्ल्ड कप फायनलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाची त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये भेट घेतली.