Pandharpur Vithal Temple Prasad : पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रसादाचा लाडू हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा धक्कादायक अहवाल लेखापरीक्षणात नोंदवण्यात आला आहे. लाडू ज्या कारखान्यात तयार होतो तेथे अस्वस्छता असते आणि या लाडूचे सेवन केल्यानं भक्तांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो असा इशाराही लेखा...