यंदा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेला मराठा आंदोलकांनी कडाडून विरोध केलाय. एकीककडं शासकीय पूजेला विरोध होत असताना दुसरीकडे मराठा संघटनांमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. मराठा समाजाच्या एका गटाने आंदोलनातून माघार घेतलीय...