दिवाळी म्हटलं की सगळीकडे खरेदीची लगबग असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नवीन कपडे खरेदी करतात. मात्र रस्त्यावर राहणाऱ्या गरीब मुलांना हा आनंद घेता येत नाही. हाच आनंद त्यांना मिळावा आणि त्यांची सुद्धा दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने पुण्यातले मंडई सांस्कृतिक कट्ट्याचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे...