अगदी चित्तथरारक अशा बाईक रेसिंग, मोटर स्पोर्ट्स आदी खेळांचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. मग त्यात कोल्हापूरचे खेळाडू तर मागे कसे पडतील. अशाच एका मोटर स्पोर्ट्स ऑफरोड चॅलेंज मध्ये कोल्हापूरच्या दोघा खेळाडूंनी विजेतेपद पटकावले आहे. सलग दुसऱ्यांदा त्यांनी अशी स्पर्धा जिंकली आहे. तर कर्नाटकात पार पडलेल्...