गरम हवा, तापमानाचा ताप, आर्द्रतेमुळे होणारी काहिली, सातत्याने पाणी पिऊनही घशाला पडणारी कोरड, अतिरिक्त दमवणूक अशी अवस्था ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात मुंबईकर अनुभवत आहेत. मुंबईमध्ये सोमवारपेक्षा मंगळवारी किंचित कमी तापमान असूनही ताप मात्र अधिक जाणवत होता. मुंबईत सांताक्रूझ येथे मंगळवारी ३४.८ अंश स...