जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. पेन्शनचा मुद्दा सोडवण्याचं सरकारने लिखित स्वरुपात दिल्यामुळे कर्मचारी संघटनांनी हा संप मागे घ्यायचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून पुढील अधिवेशनापर्यंत हा संप म...