आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आली आहे. निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात आणखी तीन आठवड्यांचा वेळ मागितला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, यासाठी विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात विधिमंडळाकडून याचिका ...