होम / व्हिडिओ / व्हिडीओ / "सहा वर्षांपूर्वी NCP-BJP युती होणार होती", खासदार Sunil Tatkar यांचा गौप्यस्फोट | N18V
"सहा वर्षांपूर्वी NCP-BJP युती होणार होती", खासदार Sunil Tatkar यांचा गौप्यस्फोट | N18V
News18.com
last updated:
अजित पवार युतीत सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडलीय. मात्र सहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी-भाजप युती होणार होती असा गौप्यस्फोट खासदार सुनील तटकरेंनी केलाय. कर्जतमधील हॉटेलात दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये बैठक झाल्याचा दावा तटकरेंनी केलाय.N18V |