नागपूर शहरात चारही दिशांना धावणाऱ्या मेट्रो गाड्यांमध्ये महामेट्रोने ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या उपक्रमाची सुरूवात केली आहे. वाढदिवस, उत्सव,स्नेहसंमेलन, साखरपुडा व तत्सम कार्यक्रमांसाठी मेट्रोचे डब्बे भाड्याने मिळणार आहे.कार्यक्रमाच्या एक आठवडा आधी गाडीसाठी बुकिंग करता येईल. दर तासाला पाच हजार रुपये,...