advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Nagpur Marbat फक्त नागपूरमध्येच साजरा होणारा मारबत उत्सव काय आहे ? काय आहे परंपरा? #Local18

Nagpur Marbat फक्त नागपूरमध्येच साजरा होणारा मारबत उत्सव काय आहे ? काय आहे परंपरा? #Local18

  • News18.com

बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतीत मशागत करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा होतो. विदर्भात पोळा दोन दिवस साजरा होतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो. त्या दिवशी नागपूरमध्ये निघणारे मारबत हे शहराच्या सांस्कृतिक इतिहासातले मोठे वैभव आहे.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box