नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांना प्राण गमवावे लागले. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रास्ता रोको केला.