advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Nagpur Doctor Left Operation For Tea : नागपूरचे 'चहा'बाज डॉक्टर दोषी, शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव

Nagpur Doctor Left Operation For Tea : नागपूरचे 'चहा'बाज डॉक्टर दोषी, शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव

  • News18.com

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टरला चहा न दिल्यामुळे शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून निघून गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.. नागपुरातील या घटनेच्या चौकशीत डॉ.तेजराम भलावी दोषी आढळले आहेत.. त्यामुळं याप्रकरणी न्यूज18 लोकमतनं केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचं पाहायला मिळतंय..

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box