होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mumbai Local Train mega Block : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक | Marathi News
Mumbai Local Train mega Block : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक | Marathi News
News18.com
last updated:
Mumbai Local Train mega Block : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १७ डिसेंबर २०२३ रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.