Air quality has deteriorated due to increase in pollution in the state including Mumbai. Bad air in Delhi is also causing problems for people to breathe.मुंबईसह राज्यात प्रदूषण वाढल्याने हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिल्लीमध्ये खराब हवेमुळे लोकांना श्वास घेण्यातही अडथळे निर्माण होत आहेत.