मालवाहू टेम्पोवरील ताबा सुटल्याने मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटात भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने कोलाड पुणे महामार्गावर अनेक वाहनांना उडविले. यात सात प्रवासी गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या या भीषण अप...