आजपर्यंत आपण कोट्याधीश माणसांच्या गोष्टी ऐकल्या असतील. परंतु, कोट्यधीश असलेल्या माकडांबद्दल कधी ऐकलंय का? आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रात खरंच कोट्यधीश माकडांचं गाव आहे. धाराशिव जिल्ह्यातील या गावाला माकडांचं उपळा म्हणूनच ओळखलं जातं. विशेष म्हणजे गावातील 33 एकर जमीन आणि माकडांची माडी ना...