सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज अंबाबाईचे दर्शन घेतले.सुमारे पाऊण तास ते मंदिरात होते.त्यांच्या दर्शना दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव इतर भाविकांचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते.सांगली दौऱ्यावर असलेले मोहन भागवत काल रात्री कोल्हापूरात दाखल झाले. संघ कार्यकर्त्याच्या घरात रात्री त्यांनी मुक्काम केला.आज दर...