अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं जो पराक्रम दाखवला तो अख्ख्या क्रिकेटविश्वानं पाहिला. मॅक्सवेलनं जिद्दीनं एकहाती तो जवळजवळ हरलेला सामना कांगारुंना जिंकून दिला. त्यासोबतच त्यानं एक धडाही दिला. शेवटपर्यंत लढण्याचा. कधीही हार न मानण्याचा. महत्वाचं म्हणजे हाच मॅक्सवेल चार वर्षांपूर्वी...