गणित हा विषय अनेक विद्यार्थ्यांचा नावडता विषय आहे. गणिताची आकडेमोड समजून घेणं अनेकांना कठीण जातं. त्यात दहावीची परीक्षा जवळ आली आहे. आणि गणित विषयाचं टेन्शन अनेक विद्यार्थ्यांना असतं. तर पेपर सोडवत असताना गणित विषय न जमणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या ट्रीक्स जाणून घेणे गरजेचं आहे. जेणेकरून पासिंग पेक...