तुळसी विवाह नंतर भारतीय परंपरेत विवाह समारंभांना प्रारंभ होतो. विवाह म्हटलं की अनेक गोष्टींची रेलचेल असते. त्यातही जुन्या जाणत्या व्यक्तींकडून सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते ते म्हणजे विवाह मुहूर्तांना. सगळ्याच कारणांनी विवाहासाठी ठरवण्यात येणारे मुहूर्त अतिशय महत्त्वाचे असते. 2023-24 या वर्षांमध्य...