टोल माफीचा विषय नाही, पैसे कुठे जातात ते कळायला हवं अशी भूमिका घेतली. राज्याच्या उत्पन्नासाठी टोल गरजेचे असले तरी त्या बदल्यात नागरिकांना काय सुविधा दिली जाते हे सुद्धा महत्वाचं आहे असं स्पष्ट केलं.