महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांमध्ये आणखी एका नेत्याची भर पडलीय.. स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपतींनी 'मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत सोडवतो म्हणत, त्यांची मन की बात जगजाहीर केलीय.. नेमकं काय घडलं? जाणून घेवूया, या रिपोर्टमधून..