अनेक तरुणांना वेगवेगळ्या खेळ प्रकारांबद्दलचा आकर्षण असतं. सॅम्बो हा खेळ मार्शल आर्ट्स प्रकारामध्ये खेळला जातो. नुकतेच सेकंड साउथ एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप ढाका बांगलादेश येथे पार पडल्या. या स्पर्धेत वर्ध्यातील कॉम्बॅक्ट खेळाडू महावीर वासुदेवराव वरहारे यांनी -98 किलो वजन गटामध्ये खेळून भरताला रौप्य पद...