व्हायब्रंट गुजरातवरून वातावरण तापलं... विरोधकांचा शिंदे सरकारवर शाब्दिक हल्ला, उद्योग पळवल्याचा विरोधकांचा आरोप, गुंतवणुकीवरून सत्ताधाऱ्यांच प्रत्युत्तर