आज जालना या ठिकाणी छगन भुजबळ यांनी सभा घेतली. ओबीसी आरक्षण कसं महत्त्वाचं आहे हे छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसंच आपल्या भाषणात मनोज जरांगे पाटील यांच्यावर भुजबळांनी जोरदार टीका केली. कुठल्या दगडाला तुम्ही शेंदूर फासला आहे ? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे. “या महाराष्ट्रातील किती तरी नेते मराठ...