Yavatmal Bailgadi and Flood : बैलगाडी सह शेतकरीही अडकला, बैलांनी स्वत:सह मालकाचेही वाचवले प्राण N18Vयवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झालीय. अशातच पुराच्या पाण्यातून एक शेतकरी आपली बैलगाडी नेत असताना अचानक पुराचं पाणी वाढलं आणि बैलगाडी सह शेतकरीदेखील अडकला आणि वाहत्या पाण्यासकट वाह...