advertisement
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Wild Cat in Satara | साताऱ्यात आढळलं दुर्मिळ रानमांजर, पिल्लांसोबत कॅमेऱ्यात कैद | N18V
video_loader_img

Wild Cat in Satara | साताऱ्यात आढळलं दुर्मिळ रानमांजर, पिल्लांसोबत कॅमेऱ्यात कैद | N18V

साताऱ्यातील कोरेगावमध्ये एका उसाच्या शेतात उसतोड मजुरांना दुर्मिळ रानमांजराची पिल्लं आढळली होती. वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी पिल्लांच्या ठिकाणी कॅमेरा लावला. या कॅमेऱ्यात काही वेळानं रानमांजर आपल्या पिल्लांना तिथून जंगलात नेतानाची दृश्य चित्रित झाली आहेत.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box