मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेट्समध्ये प्रॅक्टिस करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पण 50 वर्षांचा सचिन आता कोणती मॅच खेळण्यासाठी सज्ज होतोय?