गेल्या दोन दिवसांपासून आयफोन ट्रेंड होतोय. नवीन सिरीजचा फोन मी केव्हा घेतो, असं अनेकांना झालंय. पण तुम्हाला माहितीय... भारतात असं एक शहर आहे, जिथले लोक सगळ्यात जास्त आयफोन खरेदी करतात. कोणतं आहे हे शहर? आकडेवारी थक्क करणारी आहे.