भिवंडी शहरातील ब्रह्मानंद येथील पाणी प्रश्नाने त्रस्त महिलांची भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयावर कलसी हंडा घेत धडक .भिवंडीतील ब्रह्मानंद परिसरात मागील एक वर्षापासून भेडसावते पाणी समस्या ,चार ते पंधरा दिवसाच्या फरकाने रात्री दोन ते तीन च्या सुमारास केला जातो पाणीपुरवठा. कमी दाबाने आणि ...