मावळ तालुक्यातील दुर्गम शिंदेवाडी येथील बालचमुने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळा आयोजित केला.. गावातील विठ्ठल मंदिरात जाऊन ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करत विठुरायाचे नामस्मरण केले. दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला... APSANews18 Lokmat is on...