यवतमाळ ते पंढरपुराचा 540 किलोमीटरचा पायी प्रवास करणारी सेवा समर्पण प्रतिष्ठान यवतमाळ आयोजित दिव्यांग - अंध वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे कुर्डूवाडी येथे आगमन झाले नंतर ही दिंडी कुर्डूवाडीतील अंध अपंगाच्या आनंद साधना चा निर्मिती उद्योगालयात दाखल झाली पंढरपूरला अनेक दिंड्यात दाखल होतात परंतु राज्यातून अं...