तुमचे (Voting card) हरवले किंवा खराब झाले असेल तर काळजी करण्याची गरज नाही, असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्हीही तुमचे अमुल्य मत सहजपणे देऊ शकता. पहिला पर्याय- मतदान केंद्रावर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांसह 11 कागदपत्रे दाखवून तुम्ही मतदान केंद्रावर तुमची ओळख पटवून देऊ शकता. पण...