Uddhav Thackerayचा Mumbai Local प्रवास... पालघर दौऱ्यादरम्यान ठाकरेंनी बोईसर ते वांद्रे लोकल पकडली. Sanjay Raut तसंच इतर कार्यकर्त्यांसोबत लोकलने प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल...