रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वेरळ गावची ग्रामदेवता श्रीदेवी वाघजाई मंदिरामध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराचे दरवाजे कडी कोंड्याने तोडून, गाभाऱ्यातील दानपेटी यांची चोरी केली. या चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाले असून पोलिसांचा या च...