धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी शिवारातील धक्कादायक घटना घडली. शेतातील विहीर खचल्याने पतीसह पत्नी 20 ते 25 फूट खोल मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. रेबा पावरा आणि मीना रेबा पावरा असं पती-पत्नीचे नाव. तर एका लहान बाळासह एक महिलेला ढिगाऱ्यातून वाचवण्यात यश आलं असून घटनेची माहिती मिळताच सा...