राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी आहे..छगन भुजबळ ज्या ज्या पक्षात गेले त्याच्याशी त्यांनी गद्दारी केली यामुळेचं अजितदादा यांनी त्यांना मंत्री पदा पासून दूर ठेवले.. समीर भुजबळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही त्यांनी पक्षाचा दिलेला राजीनामा अजितदादा यांनी मंजूर केलेला आहे...