मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं नव्या वर्षाच्या सुरुवातीला ताडोबा गाठलं. ताडोबाची सफर करत त्यानं नवीन वर्षाची सुरुवात केली. याचा व्हिडीओ त्यानं नुकताच शेअर केला आहे.N18S |