सध्या सगळेच सोशल मीडियाचा वापर सर्रासपणे करतात.. याच सोशल मिडीयाच्या वापरासंदर्भात मोठी बातमी आहे. बातमी लहान मुलांसदर्भातली आहे. आता 18 वर्षांपेक्षा लहान मुलांना सोशल मीडिया अकाऊंट सुरु करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी आवश्यक असेल असा नवा कायदा केंद्र सरकार करण्याच्या तयारीत आहे. मुलांचा डेटा सुरक्षि...