Shooting of films Maharashtra : महाराष्ट्रात फिल्मसचं चित्रिकरण आता निशुल्क | Sudhir Mungantiwar महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी फिल्मसचं चित्रिकरण आता निशुल्क करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्णय घेतला.. चित्रीकरणाबाबत घेण्यात आलेल्या या महत्त्वा...