मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला होता. या हत्या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रातून रोज नव-नवे खुलासे समोर येताय. पण आता देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी बातमी हाती आलीये. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which ...